“Ramdev Baba यांची बार्बी डॉल करू”, एक वाद अन् राज्यभर

  • 2 years ago
रामदेव बाबा यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त होतो आहे. महिला वर्गातूनही रामदेव बाबांचा तीव्र निषेध केला जात आहे. या आक्षेपार्ह विधानावरून राज्य महिला आयोगाकडे तक्रार प्राप्त झाली आहे. तर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसनंही आक्रमक भूमिका घेतली असून रामदेव बाबा यांची बार्बी डॉल करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

#RamdevBaba #AmrutaFadnavis #Thane #NCP #Congress #MahilaAyog #WomenStateCommission #Maharashtra #ShrikantShinde #Rashtravadi #Mumbai #Women #Andolan #Protest #hwnewsmarathi

Recommended