विनायक राऊत यांचे प्रतापराव जाधव यांना प्रत्युत्तर, म्हणाले... PratapraoJadhavVinayakRaut

  • last year
खासदार गजानन कीर्तिकर यांच्या नंतर उद्धव ठाकरे गटातील तीन खासदार आणि आठ आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असून ते निवडणुकीपूर्वी शिंदे गटात सामील होतील, असा गौप्यस्फोट बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला होता |

#PratapraoJadhav #EknathShinde #UddhavThackrey #Shivsena #MaharashtraPoliticalNews #hwnewsmarathi

Recommended