Nana Patole Slams MNS | "जगातला सर्वात..." नाना पटोलेंनी मनसेवर सडकून टीका

  • 2 years ago
मिस कॉल देऊन मनसेचा सदस्य होता येतं. यावरूनच मनसेचा 'मिस कॉल पक्ष' असा उल्लेख करत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी टीका केली.