Skip to playerSkip to main content
  • 3 years ago
Ajit Pawar in Chinchwad: नाना काटेंच्या प्रचारसभेत अजित पवारांची टोलेबाजी | Nana Kate | Pune

चिंचवड पोटनिवडणूक ही महाविकास आघाडी आणि भाजपाच्या प्रतिष्ठेची मानली जात आहे. भाजपा आणि महाविकास आघाडी चे स्टार प्रचारक यांच्या जोरदार सभा सुरू असून अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बाईक रॅली नुकतीच झाली. अजितपवार यांनी भाजपाला टार्गेट करत टीका केली. 'ज्यावेळी सगळीकडे लॉकडाऊन तेव्हा हे कुत्र्यांची नसबंदी करत होते' असा टोला त्यांनी मारला.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended