‘लुटारू व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर..‘; Nana Patole यांची राज्यसरकारवर टीका

  • 2 years ago
‘लुटारू व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवून राज्य सरकार काय सिद्ध करतंय? आणि राज्याची तिजोरी लुटायचा निर्णय राज्यसरकारने घेतलाय का?‘ असा सवालही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला.