ठाकरेंना शिंदेंचा पुन्हा धक्का! राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी बदलली; 'ही' नावं चर्चेत

  • 2 years ago
ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी शिंदे सरकारनं मागे घेतली असल्याची माहिती आहे. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही यादी मागे घेत असल्याचं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलं आहे. जवळपास दीड वर्ष ही नियुक्ती रखडली होती. मात्र आता ही 12 नावांची यादीच मागे घेण्याचं पत्र शिंदे सरकारनं दिलं आहे.

#EknathShinde #UddhavThackeray #12 MLCNominees #ShivSena #BJP #DevendraFadnavis #ThackeraySarkar #GovernorBhagatsinghKoshyari #CMEknathShinde #MVA #MahaVikasAghadi #MaharashtraPolitics #HWNews

Recommended