Ganpati 2022 Pujan Timing: गणरायांच्या प्रतिष्ठापनेसाठीचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या

  • 2 years ago
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीची पूजा करण्याची पद्धत आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची मूर्ती आणून बाप्पाची विधिवत पूजा केली जाते. आता गणरायांच्या आगमनाची तयारी उत्साहात सुरु झाली आहे.

Recommended