Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/24/2022
देशात टोमॅटो फ्लूची 82 हून अधिक प्रकरणे आढळून आल्याने सरकार सतर्क झाले आहे. मंगळवारी केंद्राकडून राज्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. टोमॅटो फ्लू आजारावर कोणतेही विशिष्ट औषध नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

Category

🗞
News

Recommended