पंकजा मुंडेंना डावलल्याचे मला दुःख - Eknath Khadse
  • 2 years ago
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केले यामध्ये पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले याबाबत बोलताना एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांना डावलले याचं मला दुःख आहे.

#EknathKhadse #VidhanParishad #Elections #2022 #OBC #OBCReservation #Politics #OBCLeader #PankajaMunde #DevendraFadnavis #BJP #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra
Recommended