राज्यसभेच्या निवडणुकातील हायव्होल्टेज ड्रामानंतर अखेर रात्री साडेतीन वाजता निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केला आहे. राज्यसभेसाठी भाजपच्या तीन आणि महाविकासआघाडीच्या तीन उमेदवारांची वर्णी लागली असून भाजपच्या तीनही उभे असलेल्या उमेदवारांनी विजयी बाजी मारली आहे.