"राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न", Raut यांचा आरोप

  • 2 years ago
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजपने संभाजीराजेंना फसवून धनाट्य उमेदवार दिला आहे, असे राऊतांनी आज (३० मे) माध्यमांशी बोलताना म्हणाले. भाजपने राज्यसभेसाठी धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिल्यावर राऊतांनी त्यांच्यावर टीका केली. राऊतांनी संभाजीराजे छत्रपती, काँग्रेस राज्यसभा उमेदवारांवरून सुरू असलेले नाराजी नाट्य, मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठीसोबत चांगले संबंध आदी मुद्यावर माध्यमांशी बोलत होते.

#SanjayRaut #ShivSena #SanjayPawar #RajyaSabha #UddhavThackeray #SharadPawar #BalasahebThorat #Elections #MVA #DevendraFadnavis #MVA #HWNews

Category

🗞
News

Recommended