राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तर सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. 7 एप्रिल 2022 ला ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेची दिशा ठरणार आहे. ठाण्यात ९ एप्रिलला राज ठाकरेंची गडकरी रंगायतन समोरील डॉ मुस रोड येथे सभा होणार होती.बंदिस्त सभागृहात किंवा खुला मैदानात सभा घेतली तरच परवानगी मिळणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
Be the first to comment