Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केलं.नववर्षाच्या मुहूर्तावर राजेश टोपेंनी नागरिकांना आवाहन केलं.
लसीकरणाचा दुसरा डोस राहिलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचं टोपेचं आवाहन केलं.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended