कुडाळमधील नेरूर गावच्या रोंबाट कार्यक्रमात पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविली आदित्य ठाकरे यांनी स्वतः या शिमगोत्सवाती रोंबाटात सहभागी होत आनंद लुटला. असा शिमगोत्सव मुंबईत करण्याची विनंती केली. मुंबईत शिगमोत्सवचं इंटरनॅशनल फेस्टिवल सुद्धा करता येईल. त्यातून पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
Be the first to comment