Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/5/2022
डिजिटल व्यवहार वाढल्यामुळे फ्रॉड करणार्‍यांची संख्या वाढली आहे. दुकानदाराला गंडवताना एका महिलेला रेड हॅन्डे पकडलं आहे. महिला स्पुफ पेटीएम अ‍ॅपवरून लोकांची फसवणूक करत होती. पेटीएम सारखे दिसणारेच \'Paytm Spoof\' ती वापरत होती.

Category

🗞
News

Recommended