Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 12/29/2021
छत्रपती शिवाजी महाराजांचे आचारविचार सामान्यातला सामान्य शिवभक्तापर्यंत पोहोचले पाहिजेत ही प्रामाणिक अपेक्षा आहे. आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे, पण त्यासाठी सर्वांनी विचारविनिमय करणे गरजेचे आहे. या नवीन पिढीला शिवाजी महाराज माहित व्हावे त्यांचा इतिहास माहित व्हावा, त्यासाठी माझी मनापासून विनंती आहे, आज तुम्ही विरोधीपक्षनेते आहात उद्या मुख्यमंत्री व्हाल भविष्यात पंतप्रधान व्हाल, असे देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून छत्रपती संभाजी राजे यांनी शिवाजी महाराजांच्या विचार सामन्यातलं सामान्यातल्या शिवभक्तापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे यासाठी प्रयत्न करावेत असे साकडे घातले.

Category

🐳
Animals

Recommended