'83' च्या रिलीजआधी दीपिका सिद्धिविनायकाच्या चरणी पोहचली. सध्या '83' ची टीम चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. '83' चित्रपट 24 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाकडून सर्वच टीमला खूप अपेक्षा आहेत. चित्रपटाच्या यशासाठी दीपिकाने बाप्पाचरणी साकडे घातले आहे.
Category
😹
Fun