ऐन हिवाळ्यात काही दिवसांपूर्वी पाऊस आला होता. परंतु आता हिवाळ्यातील गुलाबी थंडीचा स्पर्श पुणेकरांना जाणवतोय. थंडी दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. हवामानातील या बदलमुळे अनेक लोकांना सांधेदुखी, श्वसन विकाराचे त्रास देखील होत आहेत. थंडी पासून संरक्षणासाठी गल्लोगल्ली शेकोट्या देखील पेटताना पहायला मिळत आहेत. पाहुयात त्यावरीलच हा खास रिपोर्ट..
Category
🗞
News