Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 12/19/2021
अभिनेत्री विद्या बालन बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलीवूडची 'उलाला गर्ल' विद्या बालनच्या अभिनयाचे जलवे सर्वांनीच पाहिलेत. ती शनिवारी अंधेरी येथे स्पॉट झाली, ती ब्लॅक रंगाच्या ड्रेस मध्ये फारच सुंदर दिसत होती.

Category

😹
Fun

Recommended