बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन आपले सौंदर्य आणि फॅशन स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. तसंच आपली फिगर देखील स्लिम ट्रिम राहावी यासाठी नेहमी प्रयत्नशील पाहायला मिळते. डाएट आणि वर्कआउट फोटोनंतर ती आता सलूनबाहेर या लूकमध्ये स्पॉट झाली. ऑल इन वाईट लूकमध्ये क्रिती सेनन पाहायला मिळाली. तिने फोटोजसाठी पोजेस देखील दिल्या.
Category
🗞
News