Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 12/15/2021
#BollywoodLoveBird #'Deepveer #RanveerSingh #RanveerDeepikaKiss #MaharashtraTimes
दीपवीर' ही हिट जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दोघंही सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते अनेकदा एकसारख्या पॅटर्नचे कपडे घालताना दिसतात. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण त्यांच्या कारमधून खाली उतरून विमानतळाच्या दिशेने जाताना दिसत आहेत. विमानतळावर रणवीरने दीपिकाला किस केले. हे दृश्य पाहून प्रवासी आश्चर्यचकित झाले. रणवीरने दीपिकाला किस करताच तिथे उभे असलेल्या लोकांनी वन्स मोअर असं ओरडायला लागले.

Category

😹
Fun

Recommended