मुंबईतील फोर्ट परिसरातील कलाकारांवर उपासमारीची वेळ

  • 3 years ago
मुंबईच्या फोर्ट परिसरात, काळा घोड्याला लागून असलेल्या जहांगीर आर्ट गॅलरीजवळ एकेकाळी चित्रकार कलाकारांची लक्षणीय संख्या दिसायची. पण आता रस्ते आणि आजूबाजूचा परिसर ओसाड झाला आहे. पूर्वी याठिकाणी पर्यटक देखील मोठ्या संख्येने येत असत आणि रस्त्यांवरील चित्रकारांना त्यामुळे रोजगार मिळत असे. मात्र कोरोनाकाळानंतर याठिकाणी वेगळीच परिस्थिती आहे.

Recommended