मुंबईतील ५०० गृहनिर्माण सोसायटींसंबंधी आशिष शेलार यांचे सहकार आयुक्तांना पत्र

  • 3 years ago
कोविडचा फायदा घेत मुंबईत ५०० गृहनिर्माण सोसायटीमध्ये प्रशासकांनी सर्वसाधारण सभा, सोसायटी सदस्यांनी निवडलेली व्यवस्थापन समिती न करता परस्पर पुनर्विकासाचे प्रस्ताव बिल्डरांना मंजूर करुन दिले. २ हजार कोटींच्या गौडबंगालाला तातडीने स्थगिती देऊन एसआयटी मार्फत चौकशी करा, असे मागणी करणारे पत्र भाजपा नेते, माजी मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी आज सहकार आयुक्त अनिल कवडे यांना लिहिले आहे.

Recommended