मुंबईतील २अ आणि ७ मेट्रो नेमकी आहे कशी

  • 2 years ago
मुख्यमंत्र्यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मुंबईतील २ मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा दाखवला. मुंबईमध्ये २अ आणि ७ या मेट्रो मार्गांवरील प्रवास सुरु झाला आहे. पण ही नवी मेट्रो कशी आहे याची उत्सुकता मुंबईकरांना आहे. चला तर पाहुया कशी आहे मुंबईकरांची नवीन मेट्रो या व्हिडिओच्या माध्यमातुन.

Recommended