Sonu Sood ने 20 कोटींचा कर चोरी केल्याच्या आरोपावर पहिल्यांदा सोडले मौन; पाहा काय म्हणाला

  • 3 years ago
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घरी, कार्यालयात आयकर विभागाने छापा टाकल्यानंतर पहिल्यांदाच त्याने यावर आपले मौन मोडले आहे. पहा काय म्हणाला सोनू या सर्व प्रकारावर.

Recommended