सिगलचे थवे मुंबईत आले

  • 3 years ago
मुंबई - थंडीचा कडाका वाढल्याबरोबर सिगल या परदेशी पक्ष्यांचे थवे मुंबईत दाखल होऊ लागले आहेत. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आलेल्या सिगल पक्ष्यांचा टिपलेला व्हिडिओ. (व्हिडिओ - दत्ता खेडेकर)
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended