Skip to playerSkip to main content
#Maval #MaharashtraNews #BreakingNews #SeniorCitizen #Protest #HungerStrike #WomanDeath #MavalNews #LatestNews #MarathiNews #मावळ #ज्येष्ठमहिला #अन्नत्यागआंदोलन #आंदोलन #महिलेचामृत्यू #महाराष्ट्रबातम्या #ब्रेकिंगन्यूज

मावळ तालुक्यातील आंबळे येथे बेकायदेशीर उत्खननाविरोधात अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या आनंदीबाई बाजीराव आंबोरे (८५) या वृद्ध महिलेचा आंदोलनस्थळीच मृत्यू झाला. प्रशासनाने वारंवार तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी आंदोलन सुरू केले होते. या घटनेमुळे मावळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
#Lokmat #LokmatNews #Pune #Maval #Maharashtra #HungerStrike #Protest #BreakingNews

Category

🗞
News
Transcript
00:00अन्न त्याक करून उपोशनाला बसलेले एका पंचेंशे वर्षय आजिनचा आंदोलन स्थडिस मृत्तिव जालेचु धक्का दाय घटना मावलतालुके तिल आमले या
00:09गावी घडली
00:09या धक्का दाय घटनेने मावलतालुके त्खलबल उडाली है या ठीकानी बेकाईदा उद्खनन होतासलेचा आरोप या आजजिन निकेला होता
00:17सातत्याने आवाज उठू नही कोणी दखल घेतनसलेचा कारणा वरुन तैननी अन्न त्याग आंदोलनाला सुरुवात किली होती
00:24तरी ही प्रशासनाला जागाली नही आणी शेवटी त्यांचा मृत्तिव जला
00:28त्या मुले याला जबाबदार कोण आसा प्रशना आता विचारला जातो है
00:32मावल तालुकेतिल आमले येथे बेकाईदे शीर गउन खनीज उत्खनन
00:36स्फोटकांचा वापर होतासलेचा आरोप करन्यात येथ होता
00:39तसेच जमिनीचा हद्दिवरुन सुर्वसलेलावाद वारमवार तकरारी करू नही संबंधितान वर ठोस कारवाई होतनसलेचा आरोप करत
00:48आमले येथिल विष्णो बाजिराव आमबोरे, आनंदिबाई बाजिराव आमबोरे आणे त्यांचा कुटुम्ब्यानी प्रशासना विरोधात आकरमग भुमिक आगितली
00:56तकरारदारंचा महन्यानुसार संबंधित जमिनीचा उत्खनना साथी देनात आलेल्या परवानगीचा मर्यादे पेक्षा अधिक शेत्रात उत्खनन झाले आहे
01:06काही ठीकानी स्फोटकांचा वापर करून डोंगर फोड करनेयात आलेयाचा अत्तसेज उत्खनना मुले परिसरातील पान्याचे स्त्रोत, शेती आणी नागरिकांचा सुरक्षित तेला
01:16धुका निर्मान झालेयाचा आरोप करनेतला आहे
01:18या उत्खननाची प्रत्तेक्ष्य मोजनी करून परवानगी चेक शेत्र आणी प्रत्तेक्ष्य उत्खनन यातिल फरक्स पष्ट करावा आशी मागनी ही करनेतली होती
01:27या प्रकर्णात नियाय मिलावा आणी उत्खनन तातडीने थाम होन संबंधितान वर कारवाई करावी या मागनी सेटी 75 वर्षिय आनंदिबाई बाजिराव
01:36आमबोरे यानी अन्यताग आंदोलन सुरुकेल होता
01:38दर्म्यान या प्रकर्णी तलेगाव M.I.D.C. पोलिसान कडून या प्रकर्णा संबंधित महिलेला नोटिस देत नियायले आनी संबंधित विभागा
01:47कडे दाद मागावी असे कलवने ताले
01:49दर्म्यान एका वृद्ध महिलेला नियायसाटी आंदोलन कर्णेची वेले यते ती आंदोलनाचा इशारा देते संबंधित अधिकार्यानना पत्रवे भार करते
01:58तरे ही तीचा मागनेंची गांबिर्याने दखल काग इतली गिली नाई आसा सवाल विचारद सामाजीक कारेकर्त्यात रुप्ती देसाई यानिया प्रकर्णात उडी
02:06गितली आनि थेट पूलिस अधिकार्यानना जाब विचारला
02:11जबाबच होनार नस्तील तरमा अपन मेलेल बर अशापद्धतीचे तेनी आननत्याक सुरू केलेलो तान मलास वटते कि येचा मदे प्रशासनाने पना
02:18हलगरजी पना केलेला है
02:20मत हसिलदार ओफिस असेल, पुलिस स्टेशन असेल, प्रांत ओफिस असेल, गउन खनीज विबाग असेल या सगले आधिकारेन ची पनी इता
02:27जबाबदार है
02:27या अजजी चा जो जीव गेला है याचा मदे प्रशासन सुदा जबाबदार है
02:35या साथी तरी पुढे जाकाई तकरारी दाकल होतील, तैची दाकल गयों जी आए तो गुना दाकल होन अगरजेचा है
02:43मैं आता तहसिल दारान शी बोले, तहसिल दारान ये सांगितले की जो आखवाल पाठावला है
02:47तो ताबड़तोब जो आए तो आम ये पुलिस्टेशन ला पाठवू जेने करून संबंधित जी आए ते गुने दाकल होतील
02:53आणे मैं आता तड़ेगा वैमाईड इसे पुलिस्टेशन ला है इता मी इतले जी सिनियर पी आया है तमी जैननत पाठील
02:59यांचशी बुले तैननी संगित लेकि ते नवीन इते नियुकत जालेले दोन महिनया पुर्वी और दोन महिनया चाधी जाने गटना जालेला
03:07है
03:08त्यावलेला अजी आस्तील आमभोरे कुटुमबा सेल तैन्ची कुटली दखल गेतली गेली नहोती
03:13कुटले गुने दखल गेलेले नहोते आता है सीनियर पियाय आले अनंतर किवा यांदोलन माझा कड़े आले पसुन सुधा केले जवर
03:20जोर दीडिडोर महिने जालेत
03:21काही तरी अमबोरे कुटूंबान परेंत पोलीस पोस्ता है तरी, दखल तरी गेतली जाती है, परन्तु यचा दीती दखल गेतली न
03:29कोती है, आटा तैनी दिले ले जया तकरारी आहेत, तया नो सार तैन चा जन चा विरोदा तकरारी दिले अत,
03:35मते रामधास काकडे हस तील, र
04:14पुली स्टेशन तहसिल्दार यांचा माध्यमातुन या बेकाईदेशिर उत्कनना बाबत।
04:19जर गुना दाखल जाला नाही तरा में अन्दे स्पोड जाउन जाहे ते सगड़ लायू करना रहोत शगड़ी परिस्तीती दाखवना रहोत
04:26आनि थेट या कुटूम बाला आनि महिलान नागिवना में महसुल मंत्रयान कड़े जाना रहोत।
04:49Bureau Report, Lokma.com, Pooning

Recommended