Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/24/2021
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी राडा केल्याचे पहायला मिळाले.

Category

🗞
News

Recommended