Twitter And Incorrect India Map Row: भारतीयांच्या प्रचंड निषेधानंतर ट्विटरने भारताचा \'वादग्रस्त नकाशा\' वेबसाइटवरून काढून टाकला

  • 3 years ago
मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर ने भारताच्या ऐक्यतेवर पुन्हा एकदा वाद उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. जाणून घ्या ट्विटरच्या संकेतस्थळावर जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना स्वतंत्र देश म्हणून दर्शविणारा भारताचा नकाशा हे प्रकरण नक्की काय आहे.

Recommended