मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द होईल हे अपेक्षीत होते : ओबीसी महासंघ |Maharashtra | Sarakarnama

  • 3 years ago
बहुप्रतीक्षीत मराठा आरक्षणाचा निकाल देत आज  सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले. हा निकाल अपेक्षित असल्याचे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक प्राध्यापक डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी चंद्रपुरात व्यक्त केले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सुरवातीपासूनच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात येवू नये, ही भुमिका मांडली होती व आजही हीच भुमिका कायम आहे. भविष्यात देखील शासनाने मराठा समाजाला ओबीसीत टाकण्याचा प्रयत्न करु नये, अन्यथा फार मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा जीवतोडे यांनी दिला.
#Marathareservation #OBC #maharashtra #reservation

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended