पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देता येणार आहे. मात्र, भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी कुलभूषण जाधव यांना न्याय मिळण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे.
Comments