देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. कोरोना संकटामुळे अडचणीत आलेल्या सर्वसामान्यांची या दरवाढीमुळे होरपळ सुरू आहे. काँग्रेसने आता इंधन दरवाढीविरोधात आवाज उठवण्यास सुरवात केली आहे. पक्षाने आज अनेक ठिकाणी आंदोलन केले. #Petrol #Protest #Fuel #Pricehike #Congress #Petrolpump #Rollback राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Comments