मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक भेट घेतल्यानंतर भाजपचे नेतेही शिवसेनेबद्दल सहानुभूतीने बोलू लागले आहेत. शिवसेनेशी भाजप मैत्री करणार का, या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चलाखीने उत्तर दिले... #ChandrakantPatil #BJP #Shivsena #Poltics #MaharashtraPolitics #NarendraModi #uddhavthackeray
Comments