कर्नाटक सीमावादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

  • 3 years ago
आता काही केलं नाही तर काय घडेल, हे सांगता येत नाही.... : कर्नाटकातील मराठी भाषक मुलूख महाराष्ट्रात घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्रातील इतर नेत्यांचा एकमुखाने निर्धार

Recommended