किरीट सोमय्यांना आरोप करण्याचा अधिकार - चंद्रकांत पाटील

  • 3 years ago
सातारा : किरीट सोमय्यांना आरोप करण्याचे अधिकार या लोकशाहीत आहेत त्यांनी ते खोडावेत. तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्ही खोडावेत, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिले.