पत्रकार रायकरांच्या मृत्यूनंतर पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर | Corona Updates | Sarkarnama

  • 3 years ago
पुण्यात कोरोना रुग्णांना हाॅस्पिटल मिळत नाहीत, मिळाले तर उपचार नीट होत नाहीत, व्हेंटिलेटर नसतात, रुग्णवाहिका नसते अशा साऱ्या परिस्थितीमुळे पुण्यातील परिस्थिती गंभीर होत आहे. पुणेकरांना कोणी वाली नाही का? कोरोनासाठीच्या उपाययोजना कागदावरच आहेत का, ही परिस्थिती बदलणार केव्हा?
#CovidCentre #CoronaUpdates #Pune #Maharashtra #Sarkarnama

Recommended