बाळासाहेब थोरात यांनी केली श्री गणेशाची प्रतिष्ठापना!

  • 3 years ago
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर येथील सुदर्शन निवासस्थानी विधिवत पूजा करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली.

#ganpatifestival #ganesh #god #ganpatibappamorya #festive #ganeshchaturthi #viral #ViralNews #Sarkarnama #SarkarnamaNews #TopNews #politics #ganpatifestival2020 #MarathiNews #BalasahebThorat

Recommended