पुणे शहर भाजप कार्यालयात श्रीरामाचा जयघोष..

  • 3 years ago
अयोध्येत आज मंदिराच्या भूमिपूजनाने नवीन अध्याय सुरू होत आहे. याचा आनंद देशभर साजरा होत आहे. पुणे शहर भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. कार्यकर्त्यांनी श्रीरामाचा जयघोष करून आरती केली.

#Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews #RamMandir #Ayodhya #JaiShriRam

Recommended