Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/12/2021
भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. राजकारणात त्याचे पडसाद उमटले. पडळकरांनी अशा वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहणे आवश्यक आहे.
#GopinathPadalkar #Trending #Exclusive #Sarkarnama

Category

🗞
News

Recommended