चंद्रकांतदादा हे पहा खड्डे

  • 3 years ago
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सेल्फी विथ खड्डा काढून राज्यातल्या रस्त्यांच्या स्थितीवर शासनाचे लक्ष वेधले