मराठमोळी अभिनेत्री अभिलाषा पाटीलचे करोनामुळे निधन झालंय. अभिलाषाच्या निधनाच्या बातमीने कलाक्षेत्रात मोठा धक्का बसलाय. बनारसमध्ये अभिलाषा एका हिंदी वेब सीरिजचं शूटिंग करत होती. याच वेळी अचानक तिची तब्येत बिघडली. त्यानंतर ती मुंबईत परतली. मुंबईत परतल्यावर करोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली.
Be the first to comment