96 वर्षीय आजोबांचे योगासन पाहून व्हाल थक्क

  • 3 years ago
रावेर : आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून अनेक व्यक्ती आणि संस्थांनी कार्यक्रम आयोजित केले होते. पण तालुक्यातील पुनखेडा येथील ९६ वर्षांचे रामभाऊ उघडू पाटील हे रोजच नियमितपणे योग, प्राणायाम, व्यायाम आणि विविध आसने करतात. आजही पहाटे पाच वाजता त्यांनी नित्यनियमाप्रमाणे योग आणि विविध आसने केली.

Recommended