Latest Bollywood Update | Aishwarya Rai घेते एवढं मानधन। पाहून व्हाल थक्क | Lokmat News
  • 3 years ago
कलाकारांचे मानधन हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्राच्या मानधनावरून बऱ्याच चर्चा रंगल्या. तिने एका कार्यक्रमात पाच मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी पाच कोटी रुपये घेतल्याने काहींनी तिच्यावर टीका केल्याचेही पाहायला मिळाले. अशाप्रकारे मानधनावरून अनेक किस्से रंगतात. सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये प्रियांका, दीपिका पदुकोण, कंगना रणौत या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री आहेत. या यादीत आता ऐश्वर्या राय बच्चनचेही नाव जोडले जात आहे. एकेकाळी ऐश्वर्यासुद्धा सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. पण, लग्न आणि त्यानंतर मुलीच्या संगोपनासाठी ती रुपेरी पडद्यापासून दुरावली. आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा आपले स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. कलाकारांचे मानधन हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्राच्या मानधनावरून बऱ्याच चर्चा रंगल्या. तिने एका कार्यक्रमात पाच मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी पाच कोटी रुपये घेतल्याने काहींनी तिच्यावर टीका केल्याचेही पाहायला मिळाले. अशाप्रकारे मानधनावरून अनेक किस्से रंगतात. सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये प्रियांका, दीपिका पदुकोण, कंगना रणौत या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री आहेत. या यादीत आता ऐश्वर्या राय बच्चनचेही नाव जोडले जात आहे. एकेकाळी ऐश्वर्यासुद्धा सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. पण, लग्न आणि त्यानंतर मुलीच्या संगोपनासाठी ती रुपेरी पडद्यापासून दुरावली. आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा आपले स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे.या चित्रपटासाठी ऐश्वर्याने तब्बल १० कोटी रुपये घेतल्याचे समजते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended