Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2/7/2021
प्रेमवीरांसाठी फेब्रुवारी हा महिना विशेष असतो. 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान रोझ डे (Rose Day) ते व्हेलेंटाईन डे असे 7 खास दिवस सेलिब्रेट करण्याची प्रथा आहे. प्रेम आणि गुलाब हे समीकरणच गोड असल्याने अनेकजण या लव्ही डव्ही वीकची सुरूवात गुलाब देऊन करतात. यंदा तुम्ही देखील तुमच्या खास व्यक्तीला रोझ डे च्या शुभेच्छा देण्यासाठी Happy Rose Day Wishes च्या शुभेच्छा WhatsApp Messages, Facebook Messages, WhatsApp Stickers यांच्यामाध्यमातून देऊन करू शकता.1

Category

🗞
News

Recommended