Last Margashirsha Guruvar Wishes: मार्गशीर्ष गुरूवार व्रताची सांगता निमित्त मराठी शुभेच्छा HD Images,Wallpapers,WhatsApp Status

  • 3 years ago
यंदाच्या मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या (Margashirsha Guruvar Vrat) मालिकेची आज (7 जानेवारी) सांगता होत आहे. त्यानिमित्त सोशल मीडियात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून खास मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्रं, मराठी मेसेजेस पाठवा.