पुलवामा परिसरात बंडजू येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील पानगाव येथील सीआरपीएफचे जवान सुनील काळे हे शहीद झाले होते. दरम्यान, त्यांच्या मुलाच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट उचलणार आहे.पाहा सविस्तर बातमी.