कोरोना संकट रोखण्यासाठी ऑक्सफर्डच्या AZD1222 लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे.ब्रिटनमधील एका व्यक्तीला ऑक्सफर्डची करोना लस देण्यात आली होती. ती व्यक्ती आजारी पडल्यानंतर करोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे.जाणून घ्या सविस्तर.
Category
🗞
News