Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 10/26/2020
सध्याच्या कोरोना विषाणू काळात सरकारने अनलॉक अंतर्गत अनेक नियम शिथिल केले आहेत. सध्या बऱ्याच आर्थिक घडामोडी सुरु असल्या तरी रेस्टॉरंट , मंदिरे, जिम अशा काही गोष्टींबाबत राज्य शासनाने अजूनही निर्णय घेतले नाहीत.

Category

🗞
News

Recommended