Oxford COVID-19 Vaccine: ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचण्यांचे सकारात्मक परिणाम; लवकरच भारतात मानवी चाचणी

  • 4 years ago
संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूने हाहा:कार माजवला आहे.अनेक देशांत या विषाणूबाबत लस किंवा औषध शोधण्याचे प्रयत्न चालू होते. आता त्याबाबत एक आनंदाची बातमी समोर येत आहे.जाणून घ्या लसीबद्दल सविस्तर.

#Oxford #COVID-19Vaccine #COVID-19VaccinePhase-I

Subscribe to LatestLY Marathi: https://www.youtube.com/channel/UCmbEgQlkQhQESyy_mhChOIA?view_as=subscriber
Like us on Facebook: https://www.facebook.com/LatestLYMarathi/

Recommended