दापोली दर्शन या व्हिडीओ मध्ये तुम्ही दापोलीमध्ये आतिशय रमणीय अशी कोणती ठिकाणे आहेत ते बघू शकता. तसेच कोकणच्या मातीतील असल मेजवानी पद्धतीचे जेवण, वेगवेगळी हॉटेल्स तसेच वेगवेगळे समुद्र किनारे मग ते मुरुड,आंजर्ले,आसूड,दाभोळ,हर्णे,पाळंदे,बुरोंडी,कोलधरे याची माहिती तसेच तुम्ही दापोलीला लाभलेले तीन भारत रत्न तसेच माता रमाबाई स्मारक पाहू शकता.
Be the first to comment